35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र ‘या’ 26 ठिकाणी होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना!

‘या’ 26 ठिकाणी होणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना!

0
169

blank

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. अशातच आता विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. तसेच अनेक उमेदवारांनी निवडणूक अर्ज देखील भरले आहेत. अशातच राज्यात दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना असे गट तयार झाले आहेत. मात्र आता या विधानसभेत राज्यातील 26 मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. तर आज आपण पाहुयात नेमके ते 26 मतदारसंघ कोणते आहेत.

शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना कुठे रंगणार? :
कोपरी-पाचपाखाडी विधानसभा :
उबाठा : केदार दिघे
शिंदेसेना : एकनाथ शिंदे

दापोली विधानसभा :
उबाठा : संजय कदम
शिंदेसेना : योगेश कदम

सावंतवाडी विधानसभा :
उबाठा : राजन तेली
शिंदेसेना : दीपक केसरकर

कुडाळ विधानसभा :
उबाठा : वैभव नाईक
शिंदेसेना : निलेश राणे

रत्नागिरी विधानसभा :
उबाठा : सुरेंद्रनाथ (बाळ) माने
शिंदेसेना : उदय सामंत

पाटण विधानसभा :
उबाठा : हर्षद कदम
शिंदेसेना : शंभूराज देसाई

सांगोला विधानसभा :
उबाठा : दीपक आबा साळुंखे
शिंदेसेना : शहाजी बापू पाटील

नांदगाव विधानसभा :
उबाठा : गणेश धात्रक
शिंदेसेना : सुहास कांदे

परांडा विधानसभा :
उबाठा : राहुल ज्ञानेश्वर पाटील
शिंदेसेना : तानाजी सावंत

कर्जत विधानसभा :
उबाठा : नितीन सावंत
शिंदेसेना : महेंद्र थोरवे

मालेगाव बाह्य विधानसभा :
उबाठा : अद्वय हिरे
शिंदेसेना : दादा भुसे

वैजापूर विधानसभा :
उबाठा : दिनेश परदेशी
शिंदेसेना : रणेश बोरणारे

संभाजीनगर पश्चिम विधानसभा :
उबाठा : राजू शिंदे
शिंदेसेना : संजय शिरसाठ

संभाजीनगर मध्य विधानसभा :
उबाठा : किशनचंद तनवाणी
शिंदेसेना : प्रदीप जैस्वाल

रामटेक विधानसभा :
उबाठा : विशाल बरबटे
शिंदेसेना :आशिष जैस्वाल

सिल्लोड विधानसभा :
उबाठा : सुरेश बनकर
शिंदेसेना : अब्दुल सत्तार

कळमनुरी विधानसभा :
उबाठा : डॉ. संतोष टाळफे
शिंदे सेना : संतोष बांगर

मेहकर विधानसभा :
उबाठा : सिद्धार्थ खरात
शिंदेसेना : संजय पायमुलकर

पाचोरा विधानसभा :
उबाठा : वैशाली सूर्यवंशी
शिंदेसेना : किशोर धनसिंग पाटील

कुर्ला विधानसभा :
उबाठा : प्रविणा मोरजकर
शिंदेसेना : मंगेश कुडाळकर

ओवळा माजिवडा विधानसभा :
उबाठा : नरेश मणेरा
शिंदेसेना : प्रताप सरनाईक

मागाठणे विधानसभा :
उबाठा : अनंत (बाळा) नर
शिंदेसेना : मनिषा वायकर

माहिम विधानसभा :
उबाठा : महेश सावंत
शिंदेसेना : सदा सरवणकर

राजापूर विधानसभा :

उबाठा : राजन साळवी
शिंदेसेना : किरण सामंत

महाड विधानसभा :
उबाठा : स्नेहल जगताप
शिंदेसेना : भरत गोगावले

राधानगरी विधानसभा :
उबाठा : के. पी. पाटील
शिंदेसेना : प्रकाश आबिटकर

blank