37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र पोलिस दलातील ५०३ सहा.पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

पोलिस दलातील ५०३ सहा.पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

0
270

blank

गोंदिया,दि.२७ःराज्य शासनाच्या गृह खात्याने पोलिस दलातील तब्बल ५०३ सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले असून त्यात जिल्ह्यातील व विभागातील कालावधी पूर्ण झालेल्या सहा.पोलिस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात व विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील १० सहा.पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.मात्र त्यांच्या जागी एकही सहा.पोलिस निरिक्षक देण्यात आलेले नाही.

blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank
blank

blank