
राज्य अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी ( वकील ) अभियोक्ता,श्रेणी गट-अ यांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्यांचे आदेश राज्याच्या गृह विभागाने दि.०७ जुलै २०२५ ला जारी केले आहेत.सहाय्यक सरकारी अभियोक्ता, गट-अ या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद अभियोक्त्यांच्या सर्वसाधारण बदल्या, त्यांच्या नावासमोरील स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत.





