Home राष्ट्रीय विदेश मॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन

मॉरिशसचे प्रधानमंत्री यांचे मुंबईत आगमन

0

मुंबईदि. 17 मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांचे सपत्नीक आज मुंबईत पहाटे 1.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

त्याच्या स्वागतास परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीराजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व  वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version