Home राजकीय राधेश्याम अग्रवाल यांचे निधन

राधेश्याम अग्रवाल यांचे निधन

0

गोंदिया : अग्रणी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष, अग्रवाल समाजाचे वरिष्ठ सदस्य व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ता राधेश्याम अग्रवाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७६ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर २0 एप्रिल रोजी स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे

Exit mobile version