गोरेगांव,दि.13ः- तालुका कांग्रेस कमेटीची सभा येथील आदीलोक सभागृहात पार पडली.या सभेत तालुक्यातील ३० ग्रांम पंचायतीच्या निवडणुक संदर्भात तसेच पक्ष संगठन व काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेबाबत माहीती देण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे महासचिव पी.जी.कटरे होते.सभेला जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष डाॅ.झामसिंह बघेले,तालुका काँग्रेस अध्यक्ष डेमेन्द्र राहागंडाले,सी.टी.चौधरी,जगदिश येरोला,राजेन्द्रसिंह राठोड,महिला अध्यक्ष भुमेश्वरी राहागंडाले,जि.प.सदस्य शशी भगत,पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे,तालुका अध्यक्ष किसान आघाडी चंद्रशेखर बोपचे,खिरचंद येळे,अशोक शेंडे,निरज धमगाये,खालीद शेख,राहुल कटरे,नामदेव नाईक,जैद पठान, उत्तम कटरे,देवचंद कुंभलकर,मदन बघेले,स्नेहा कोल्हे,मेघा राखळे,सिंधुबाई पटले,भैय्यालाल गिर्हेपुुंजे,देवेन्द्र राखळे, भीमराज टेंभुर्निकर,रुपेन्द्र दिहारे,दिलराज शिंगाळे,माणिक मौजे,महाप्रकाश बिजेवार,भुमेश्वर साखरे,दुलीचंद रहागंडाले,पंकज चौव्हान,शोभेलाल बोपचे,विजय येळे,हिवराज साखरे,सुनिल साखरे आदी उपस्थित होते.