महाराष्ट्र राज्य संघाच्या संचालक पदी भाजपचे दिपक कदम विजयी

0
33

गोंदिया- गोंदिया जिल्हा मजूर संघाचे उपाध्यक्ष दिपक कदम यांची महाराष्ट्र राज्य मजूर सहकारी संघ पुणेच्या संचालक मंडळ निवडणुकीत संचालक पदावर निवड झाली आहे.कदम हे भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत.ते अनेक सहकारी संस्थामध्ये संचालक असून त्यांनी निवडीबद्दल राज्य संघाचे अध्यक्ष संजीव कुसाळकर पुणे, गोंदिया मजूर संघांचे अध्यक्ष सचिन मिश्रा,जिल्हा बँकेचे संचालक राजू एन जैन आणि जिल्ह्यातील मजूर संस्था प्रतिनिधी यांचे आभार दीपक कदम यांनी मानले.