माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन

0
333

अकाेला,दि.१३: आज भाजपच्या मेळाव्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून आपल्या मित्रासोबत गेलेले तुकाराम बिडकर परत येत असताना अकोल्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर ट्रकच्या धडकेने मृत्युमुखी पडले.तुकाराम बिरकड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते होते व मुर्तीजापुर मतदार संघातील ते माजी आमदार सुद्धा होते.