माजी आमदार चंद्रिकापूरेचा पुत्रासह शिंदे शिवसेनेत प्रवेश

0
480

अर्जुनी मोरगाव -विधानसभा मतदार क्षेत्राचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सुपुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटात १३ फेब्रुवारीला पक्ष प्रवेश केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे़.उपमुख्ययंत्री व पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुबंईत पक्ष प्ररेश केला.