८ महिन्यानंतर विठूमाऊलीचं दर्शन

0
147
लाखो वैष्णावांचे श्रधास्थान असलेल्या परमात्मा श्री पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे मुख दर्शन आज पासून सुरवात झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवाळी पाडवा,भाऊबीज या सणाचे औचित्य साधत आकर्षक फुलांची सजावट केली.
पुण्यातील संतोष तानाजी वाळके या भाविकाने या फुलांची सजावट सेवा केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. या फुलांच्या सजावटीत देवाचे लोभस रूप भाविकांनी डोळ्यात साठवले.