सातारा -जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यांना शनिवारी संध्याकाळी भूकंपाचे झटके बसले. रिश्टरस्केलवर या भूकंपांची तिव्रता ३.३ इतकी नोंदवण्यात आली असून, या मधे कोणतीही वित्त आणि जिवीत हाणी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोयना धरणापासून १९ किमीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते.