
👉🅾️👉केंद्रातील सरकारने गरीबांच्या जखमेवर चोळले मीठ
नवी दिल्ली – नोकर्यांची निर्मिती, संपत्तीचे समान वाटप, आणि आर्थिक विकास हे सध्याचे आमचे प्राधान्यक्रम आहेत. तर महागाई गेल्या दोन महिन्यापासून कमी झाली असल्याने सध्या तो आमचा प्राधान्यक्रम नाही असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
👉🔴👉अशाप्रकारे वक्तव्य करून केंद्रातील आरएसएसच्या सरकारने गरीबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार केला आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ‘द हिंदू’ने ही बातमी दिली आहे.
👉🅾️👉सध्या अनेक गोष्टी समोर आहेत, त्यामुळे योग्य प्राधान्यक्रम ठरवणे सध्या तरी शक्य नाही. काही गोष्टी अर्थात ठरवल्या आहेत आणि काही मागे ठेवल्या आहेत, असे सीतारामन म्हणाल्या. India Ideas Summit या भारत-अमेरिका या देशांनी आयोजित केलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या.