वाशिम ९० कोरोना बाधित,बुलडाणा 42,भंडारा 93,चंद्रपूर १७३,यवतमाळ 90,वर्धा  43

0
86

वाशिम जिल्ह्यात आणखी ९० कोरोना बाधित; २२ जणांना डिस्चार्ज

 काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील काळे फाईल येथील १, सुंदरवाटिका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील २, गांधी चौक येथील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, मोठा उमरा येथील १, अनसिंग येथील १, तांदळी येथील २, काटा येथील ७, शेलू बुद्रुक येथील १, बोरखेडी येथील २, कोकलगाव येथील १, कोंडाळा झामरे येथील १०, अडोळी येथील २, जांभरुण नावजी येथील २, रिसोड शहरातील पंचवट गल्ली येथील १, जुनी सराफा लाईन येथील ५, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, बाळखेड येथील ५, गोंढाळा येथील ३, लोणी येथील २, येवती येथील १, व्याड येथील १, सवड येथील १, हराळ येथील ३, मोठेगाव येथील १, हिवरा पेन येथील १, मानोरा तालुक्यातील कोंडोली येथील ३, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सतरा येथील २, वार्ड क्र. एक येथील १, वार्ड क्र. तीन येथील १, अकोला नाका येथील २, जऊळका येथील २, नागरतास येथील १, मंगरूळपीर शहरातील १, वसंतवाडी येथील १, पार्डी ताड येथील १, कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर येथील १, शेवती येथील २, काजळेश्वर येथील २, सिरसोळी येथील ३, रहाटी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असलायचे निदान झाले आहे.दरम्यान, आज २२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसातील ३ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.

बुलडाणा आज पॉझिटिव्ह : 42,,एकूण पॉझिटिव्ह : 8466 .मृत्यू : 113 , आतापर्यंत डिस्चार्ज : 7917 ,आजचे डिस्चार्ज : 52

भंडाराः तब्बल 38 दिवसानंतर जिल्ह्यात कोरोना मृत्यू नाही
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट पोहचला 83.04 टक्क्यांवर
आज 122 रुग्णांना डिस्चार्ज
93 कोरोना पॉझिटिव्ह
बरे झालेले रुग्ण 6202
पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 7468
क्रियाशील रुग्ण 1079
आज 00 मृत्यू
एकूण मृत्यू 187
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.04 टक्के

चंद्रपूर जिल्हा…आज पॉझिटिव्ह..१७३,,एकूण पॉझिटिव्ह : १३४०० , एकूण मृत्यू : १९९ , एकूण डिस्चार्ज…१०२७६ ,आज डिस्चार्ज : २४०

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात गत 24 तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 90  जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.अहवालानुसार गत 24 तासात एकूण 619 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 90 नव्याने पॉझेटिव्ह तर 529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 502 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9464 झाली आहे. रविवारी 61 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8505 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 303 मृत्युची नोंद आहे

वर्धा आज पॉझिटिव्ह : 43,,एकूण पॉझिटिव्ह : 5798,,एकूण मृत्यू : 184,,आतापर्यंत एकूण डिस्चार्ज : 4709,,आजचे एकूण डिस्चार्ज : 210