परिचर बी.एम.गौतम यांचा से.नि.सत्कार

0
176

गोरेगांव:::पी डी राहांगडाले विद्यालय व कंन्या कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव येथे 31/10/2020 ला परिचर
बी एम गौतम यांचा सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला .या प्रसंगी प्र.प्राचार्य सी डी मोरघरे अध्यक्ष तर पर्यवेक्षक वाय आर चौधरी ,एच टी बिसेन प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.
बी एम गौतम यांनी 34 वर्ष सेवा प्रदान केली . विद्यालय ला कपाट भेट देवून आपले ऋण फेडणारे ते एकमेव कर्मचारी ठरले.त्यामुडे़ सर्व कर्मचारीचें ते कौतुकपात्र ठरले
सत्कारमुर्ती बी एम गौतम यांनी आम्ही संगोपन केलेल्या रोपट्याचे वटवृक्षात झालेले रुपांतर पुढेही असेच फुलत राहावे आहे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी प्राचार्य सी डी मोरघरे , पर्यवेक्षक वाय आर चौधरी , श्रीमती व्ही पी कटरे, परिचर झेड. सी .राऊत यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे संचालन प्रा .सी आर बिसेन यांनी केले , आभार ए एच कटरे यांनी मानले.या प्रसंगी श्रीमती एम डी रहांगडाले, कु लाडे ,कु बिसेन, जी डब्लु रहांगडाले,वाय आर कटरे ,वाय के चौधरी ,एस आर रहांगडाले, प्रा डी बी चाटे, एम बी येडे़कर ,एम बी कोटांगले आदी कर्मचारी उपस्थित होते.