राष्ट्रदिन पर्वसमितीच्यावतीे स्वातंत्र्यदिन उत्साहात

0
11

गोंदिया,दि.19ः- राष्ट्रदिन पर्व समितीच्या वतीने राजर्षि शाहू नगर विवेकांनद कॉलोनी सिव्हील लाईन गोंदिया येथे स्वातंत्र दिनाचा ध्वजारोहन सोहळा उत्साहात सपंन्न झाला.कोरोना योध्दा म्हणून यशस्वी कार्य करणारे मेडीकल कॉलेज गोंदिया चे वैधकिय अधिकारी डॉ.विनोद जायस्वाल यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रदिन पर्व समितीचे राहीलेले पदाधिकारी स्व.मेहताभभाई खान यांचे कोरोना महामारीत झालेल्या दुखद निधनाने.त्यांना भावभिनी श्रध्दांजली देउन चौकाला त्यांचे नाव देउन त्यांच्या प्रतीभाव व्यक्त करण्यात आला.यावेळी अनेक गणमान्य नागरिक व स्व मेहताबभाई यांचे परिवार उपस्थित होते.यावेळी कोरोना योध्दा डॉ विनोद जायस्वाल यांचे समिती तर्फ सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मनोजराव पटनायक,बी कोरे सर,रतन वासनिक,दुलीचंद बु्दे, सुबोध बुध्दे, राजेंद्र घासले,वशिम खान,चिन्मय पटनायक,सौ.उमाताई घासले,सौ.ज्योत्सनाताई कोरे,सौ.प्रभाताई बुध्दे ,सौ.रितूताई वासनिक,यानी सहकार्य केले.या वेळी सौ.बावनकुळे,सौ.सहारे.सौ.शारदाताई ब्राम्हणकर,सौ.खान,श्रीमती प्रमिला बोरकर,ऍड चौरे,सौ.गायधने, कुमार भावेष मेश्राम,यांची प्रामुख्याने उपस्थिती होती