Home विदर्भ दवनीवाडा येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ

दवनीवाडा येथे शिवभोजन योजनेचा शुभारंभ

0

तिरोडा.दि.21- राज्य शासनाकडून गरजूंसाठी चालविण्यात येत असलेल्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ गेल्या शनिवारी (दि.18) तालुक्यातील दवनीवाडा येथे करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पंकज यादव तर अध्यक्षस्थानी घनश्यामप्रसाद मस्करे होते. प्रमुख पाहुणे हितेंद्र लिल्हारे, लोकेश यादव, नहीक सर,श्रीकांत चंद्रवंशी, टोकेश हरिणखेडे, गोसू डोहरे, राजेश बाडणे, चंद्रकिशोर भोयर, बाबुलाल पटले, पन्ना दमाहे, अण्णाजी चौधरी,  हर्षल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. संचलनाचे मनोज चौरे यांनी केले. उपस्थितांचे आभार तेजरामजी मोरघडे यांनी मानले.

यावेळी अशोक मंद्रेले ,गणेश दमाहे ,मनोहर लिल्हारे, राजू सोलंकी ,संजू बिरणवार, नवनीत बिंझाडे, संजू श्रीबांसरी , दीपक वैद्य, दिनेश पटले, ललित मस्करे, गुड्डू बागडे, गुड्डू सावंत, राजेंद्र उईके, दीपक मस्करे, मुन्ना किरणापुरे, शन बिरणवार, अजित मंजुटे, रामनारायण गजबे, नितेश भोयर, अवेस शेख, नरेश जगणित, दिलीप जगणित, सुनील बावणे, राजू नागपुरे, देवेश बावणे ,शेखर उरकुडे, वैभव खोब्रागडे ,मोहित दोनोडे,उदल नागपुरे मोरघडे, संजय समसेरे, जैन कलार समाज अध्यक्ष लुकराम खोब्रागडे, सचिव शालिक लिचडे ,सहसचिव सुखराम हरडे, वरुण खंगार, संजय मुरकुटे, गोपाल हजारे, देवानद भांडारकर, रोशन दहिकर, मनोज भांडारकर, अतुल खोब्रागडे, मनोज किरणापुरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version