लकवा चिकित्सक डॉ पटले यांचे निधन

0
123

रावणवाडी,दि.03- गोंदिया आणि परिसरात लकवा रोगाचे चिकित्सक म्हणू प्रसिद्ध असलेले डॉ. एम जी पटले यांचे आज (दि.03) रोजी वयाचा 70 व्या वर्षी निधन झाले.

त्यांचेवर अंतिम संस्कार उद्या (दि.4) रोजी स्थानिक मोक्षधामावर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीयांनी दिली आहे. डॉ. पटले यांचे निधनामुळे लकवा व्याधीच्या रुग्णाचा आधार हरविल्याची भावना वैद्यकीय वर्तुळासह त्यांचे चाहते व्यक्त करीत आहेत