Home विदर्भ जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळ सदृश्य जाहीर

जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळ सदृश्य जाहीर

0

गोंदिया,दि.३१ : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्या गावांची अंतीम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेली आहे अशी १०९ दुष्काळ सदृश्य गावे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे.
यामध्ये गोरेगाव तालुका- मोहगाव बुज., धुंडाटोला, बोटे, सोनी, नोनीटोला, चिल्हाटी, मुरदोली, गराडा, जांभुळपाणी, सोदलागोंदी, हिराटोला, चांदीटोला, तेढा, हलबीटोला(तेढा), निंबा, हलबीटोला (निंबा), पिपरटोला, पठाणटोला, गोवारीटोला, चिचटोला, तिल्ली, गौरीटोला, मोहगाव. देवरी तालुका- लेंडीजोब, मुरपार(रिठी), बोरगाव/बा., चारभाटा, फुटाणा, हलदी, जेठभावडा, गडेगाव, कोसबी/बु., बेलगाव, परसोडी, कवलेवाडा, आलेवाडा, मोहगाव, पिंडकेपार, आंभोरा, कोसबी/खु,, केशोरी, खामखुर्रा, निलज, धानोरी, भागी/सी., सिरपूर, मुरमाडी/रिठी, कोटजांभोरा, देवलगाव, कळीकसा, मेहताखेडा, पावरझोला, वांढरा, डोंगरगाव, रेहडी, चिल्हाटी, वडेकसा, मुरमाडी, तुमडीकसा, ककोडी, कुणबीटोला, उचेपूर, महाका, चिपोटा, धवलखेडी, मिसपीरी, धमदीटोला, येळमागोंदी, पिपरखारी, मोहाडी, वासनी, सुंदरी, पवनी/रिठी, इस्तारी, सुकळी, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, धोनाडी, सिंगनडोह, मैसुरी, बोंडे, पळसगाव, धमदीटोला, पालांदूर/जमी., गरारटोला, मगरडोह, बाळापूर, चुंभली, घोघरा, चिचगड. आमगाव तालुका- सावंगी, चिचटोला, पदमपूर, ब्राम्हणी, पिपरटोला. सालेकसा तालुका- कावराबांध, मोहाटोला, झालीया, साकरीटोला, धानोली, दरवडा, घोसी, बिंझली, लटोरी, ससईटोला, नवेगाव, पाथरी, ब्राम्हणी. अशा एकूण १०९ गावांचा समावेश आहे. देवरी तालुक्यातील सर्वाधिक ६८ गावांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. तर गोंदिया, तिरोडा, अर्जुनी/मोरगाव आणि सडक/अर्जुनी तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये दुष्काळ सदृष्‍य स्थिती नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दुष्काळ सदृश्य परि‍स्थिती असलेल्या गावामध्ये विविध सवलती लागू करण्यात येतील.

Exit mobile version