Home विदर्भ डॉ. राजेश खापरे भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष घोषित

डॉ. राजेश खापरे भाजपा जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष घोषित

0

गोंदिया,दि.11- गोंदिया शहर भाजपच्या विस्तारित बैठकीत गोंदियाचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. राजेश खापरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी शहरातील अनेक मान्यवर चिकित्सक उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी डाॅ.राजेश खापरे यांची यावेळी भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली.या प्रसंगी खासदार नानाभाऊ पटोले, जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष कशिश जयस्वाल, शहर अध्यक्ष सुनील केलनका यांनी त्यांचे स्वागत केले.

Exit mobile version