रांगोळी स्पर्धेत छायांकी भेलावेला द्वितीय पुरस्कार,वर्षा पटेलांच्या हस्ते सत्कार

0
827

गोंदिया,दि.०३ःगोंदियातील राजस्थानी भवनात आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत छायांकी कैलास भेलावे हिने द्वितीय क्रमांक पटकावले असून मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल यांच्या हस्ते छायांकीला ट्राफी देऊन गौरविण्यात आले.या रांगोळी स्पर्धेचे आयोजन नितिन व्यास,, रोहित जांगळे आदींनी केले होते.निरिक्षक म्हणून महादेव गौपाळे मुम्बई यांनी काम केले.यावेळी नानु मुदलियार,प्रणय जांगळे, साक्षी भेलावे,निकीता बंन्सोड,रुची भुरे,अवनी हाडोळे, मुस्कान चंदवानी खुशल ब्रम्हे,वरणीका गुप्ता,हिमांगी परमार,हरीश ठकरानी,अर्जुन चौरसिया आदी उपस्थित होते.