भंडारा,दि.१७ः– जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. भंडारा/गोदिया र. न. ११५ च्या वतीने भंडारा व गोंदिया जिल्हयातील संस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्य, खेळाडु, आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार कार्यक्रम रविवारला(दि.१२) मंगलमुर्ती सभागृह खात रोड भंडारा येथे उत्साहात पार पडला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात आले.तसेच राज्यस्तरावर आदर्श ठरलेले संस्थेचे सभासद व सेवानिवृत्त सभासदांचा शाल व श्रीफळ देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रविंद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प.भंडारा होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सा.प्र.) जि.प.भंडारा. हे होते. तर विशेष अतिथी म्हणून मुबारक सैय्यद, जिल्हाध्यक्ष म.रा. प्राथ. शिक्षक संघ भंडारा,किशोर बावणकर, जिल्हाध्यक्ष म. रा. प्राथ. शिक्षक संघ गोंदिया,दिलीप बावणकर, राज्य उपाध्याक्ष म.रा.प्रा.शि.संघ भंडारा,नुतन बांगरे, राज्य सरचिटनिस, सेवानिवृत्त शिक्षक संघ,शिलकुमार वैद्य, शिक्षक नेते भंडारा,धनंजय बिरणवार, जिल्हाध्यक्ष जि.प. माध्यमिक व उच्च माध्य. संघ भंडारा,नरेश सातपुते, अध्यक्ष, दिव्यांग शिक्षक संघटना जिल्हा भंडारा,वाय. एस. भगत, अध्यक्ष, पदविधर शिक्षक महासंघ, जि. गोंदिया.,फारुख शाह, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन हक्क संघटना भंडारा,शंकर नखाते, सरचिटनिस, म.रा.प्रा.शि. संघ जिल्हा भंडारा,विजय चाचेरे, कोषाध्यक्ष, म.रा.प्रा.शि. संघ जिल्हा भंडारा,यादावकांत ढवळे, राज्य उपाध्यक्ष, पुरागामी शिक्षक संघटना,सुधाकर चोपकर, अध्यक्ष लिपीक वर्गीय संघटना, भंडारा,महेश ईखार, अध्यक्ष, जि.प. कर्म. युनीयन, भंडारा,संदिप तिडके, अध्यक्ष, म.रा.प्रा.शि. समिती जिल्हा गोंदिया,श्रीधर कारीरवार, अध्यक्ष, म.रा.प्रा.शि.समिती जिल्हा भंडारा,किशोर डोंगरवार, अध्यक्ष, प्राथ. शिक्षक सह. पतसंस्था गोंदिया,युवराज वंजारी, अध्यक्ष, पदविधर शिक्षक महासंघ, जिल्हा भंडारा,विजय बांगडकर, उपाध्यक्ष, जि. प. हाय. पतसंस्था, भंडारा.,रमेश काटेखाये, राज्य पदाधिकारी, म.रा.प्रा.शि.संघ भंडारा,सुधीर वाघमारे, अध्यक्ष, से.नि. शिक्षक संघटना, भंडारा,अचल दामले, सरचिटनिस, शिक्षक समिती, भंडारा,अनिल गयगये, तालुका अध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ मोहाडी,दशरथ जिभकाटे, तालुका अध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ भंडारा,राजन सव्वालाखे, तालुका अध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ तुमसर,नामदेव गभने, माजी संचालक, जि.प. व शासकीय कर्म. सहकारी पतसंस्था भंडारा, राजेश रामटेके, संचालक, गोंदिया जिल्हा शिक्षक पतसंस्था, गोंदिया, सुधीर माकडे, तालुका अध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ पवनी, धनराज मेश्राम, तालुका अध्यक्ष म.रा.प्रा.शि.संघ लाखनी, श्री. इश्वर निकुडे, सरचिटनिस म.रा.प्रा.शि.संघ भंडारा, ज्ञानेश्वर जांगळे, तालुका अध्यक्ष, म.रा.प्रा.शि. संघ लाखांदूर, सेवकराम हटवार, जिल्हा पदाधिकारी, म.रा.प्रा.शि. संघ जिल्हा भंडारा., दिनेश खोब्रागडे, जिल्हा पदाधिकारी, म.रा.प्रा.शि. संघ जिल्हा भंडारा, सुरेश गडपायले, कार्याध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ मोहाडी, श्री. निशीकांत बडवाईक, कोशाध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ मोहाडी, वनवास धनिष्कर, शिक्षक नेते, म.रा.प्रा.शि.संघ मोहाडी, श्री. अनमोल रंगारी, कार्याध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ भंडारा,रमेश मदारकर, कोषाध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ भंडारा, श्री. वसंता काटेखाये, शिक्षक नेते, म.रा.प्रा.शि.संघ भंडारा,दामोधर जमदाळ, कोषाध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ तुमसर, श्री. उत्तम कुंभारगावे, सरचिटनिस, म.रा.प्रा.शि.संघ पवनी,विलास निखाडे, कार्याध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ पवनी, श्री. संजय नंदेश्वर, विकास बाळबुधे,विठठल गभणे, रामकृष्ण बडवाईक, राजेश देशमुख, राम नंदागवळी, लाकेश धरमशहारे, जिल्हा पदाधिकारी, म.रा.प्रा.शि. संघ भंडारा श्री. भैयालाल देशमुख, प्रकाश चाचेरे, माजी संचालक, शिक्षक पत. भंडारा, श्री. रामरतन मोहुर्ले शिक्षक नेते म.रा.प्रा.शि.संघ पवनी, श्री. विलास टिचकुले, शिक्षक नेते म.रा.प्रा.शि. संघ लाखनी,, सौ यामिनी गिहेपुंजे, तालुका प्रमुख म.रा.प्रा.शि.संघ भंडारा, सौ. अल्का कुंभलकर, जिल्हा महीला प्रतिनीधी, म.रा.प्रा.शि.संघ भंडारा, श्री. केलास बुध्दे, जिल्हा पदाधिकारी, म.रा.प्रा.शि.संघ, जिल्हा भंडारा, श्री. किशोर लंजे, सरचिटनिस, म.रा.प्रा.शि.संघ, तालुका अर्जुनी/मोर, श्री. राहुल कोंतमवार कार्यालयीन चिटनिस म.रा.प्रा.शि. संघ गोंदिया, श्री. सुरेश वाघाडे, तालुकाध्यक्ष, म.रा.प्रा.शि.संघ सालेकसा, श्री. रविकुमार पटले राज्य संघटक आरोग्य कर्मचारी संघटना जि.प गोंदिया, श्री. नामदेव मेश्राम, कार्यकरी अध्यक्ष परीचर संघटना, जि.प. गोंदिया, श्री. नरेश टिचकुले माजी विस्तार अधिकारी (शिक्षण) जि.प. भंडारा व जिल्हयातील सर्व कर्मचारी संघटनांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलन करुन व विद्येची देवता माता सरस्वती, क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, गुरुजनांचे प्रेरणा स्थान साने गुरुजी, महात्मा ज्योतीबा फुले, यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री. संजीव बावणकर यांनी प्रास्तावीक करतांना सांगीतले की, “संस्था पुर्णपणे कर्जमुक्त झाली असुन स्वयंभु आहे, अशी माहीती दिली तसेच सभासदांना गुंतवणुकीकरीता मुदत ठेव योजना, न्यु लखपती योजना, सर्व शाखेकरीता बचत ठेव योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. लवकरच २२ लाख वरुन २५ लाख रुपये कर्ज मर्यादा करण्यात येणार असुन संस्था सभासदांनी संस्थेच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करीत राहीले पाहीजे तर यश निश्चितच प्राप्त होईल व अधीकाधीक यश मिळवुन आपल्या आईवडिलांचा, समाजाचा व देशाचे नावलौकीक करावे असे मत व्यक्त केले. व पुढील उज्वल भविष्याकरिता व यशस्वी जिवणाकरीता शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांच्या मौल्यवान सहकार्यामुळे संस्था प्रगतीपथावर असुन आर्थिक दृष्टया स्वयंपुर्ण होत आहे असे प्रतिपादन केले व सेवानिवृत्त सभासदांना उत्तम व निरोगी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.” कार्यक्रमाचे प्रास्ताविकेनंतर मा. श्री. जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (सा.प्र.) जि.प.भंडारा. यांनी पतसंस्थेच्या सभासदांना काटकसर करण्याचा सल्ला दिला व विद्यार्थी नेहमी शिक्षकांकडुन प्रेरणा घेत असतात. त्यामुळे शासकीय सेवेत शिक्षकांप्रती नेहमी आदर्शाचे स्थान आपण अनुभवतो, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असुन विद्यार्थ्यांचे शिक्षण हे मातृभाषेत होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले व आदर्श शिक्षकांची संख्या वाढविण्याचे आव्हान केले तसेच पालकांनी मुलांना अभ्यासासोबत अन्य अॅक्टीवीटी मध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दयावे असा सल्ला दिला व सेवानिवृत्त सभासदांना पुढील निरोगी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. विशेष अतिथी श्री. किशोर बावणकर, जिल्हाध्यक्ष म. रा. प्राथ. शिक्षक संघ गोंदिया, श्री.मुबारक सैय्यद, जिल्हाध्यक्ष म.रा. प्राथ. शिक्षक संघ भंडारा, यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करुन गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. रविंद्र सोनटक्के,शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. भंडारा यांनी “विद्यार्थी जिवनात अपयश आले तरी खचून न जाता योग्य दिशेने प्रयत्न करत राहावे म्हणजे यश निश्चित मिळते. तसेच शिक्षकांनी सुध्दा जिल्हा परीषद शाळेचा दर्जा टीकुन रहावा हया करीता प्रयत्नशिल राहावे असे आव्हान केले व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्या.”
हया प्रसंगी गुणवंत विदयार्थी ११४, खेळाडु ९, आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ६, सेवानिवृत्त सभासद ५२८, यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थितांसाठी दिवसभर चहा व सुरुची भेजनाची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शंकर चव्हान, शाखाध्यक्ष श्री. सुरेश वैद्य, साकोली, श्री. चंद्रशेखर दमाहे गोंदिया, श्री. कैलास हांडगे कोहमारा तर, संचालक श्री. पांडुरंग नखाते, श्री. अनिल खंडाईत, श्री. विनोद चौधरी, श्री. कन्हैयालाल रहांगडाले, श्री. अनमोल मेश्राम, श्री.मनिष वहाणे, श्री. केसरीलाल गायधने, श्री. रसेषकुमार फटे, श्री. सुरेश कोरे, सौ. स्नेहल पडोळे, कु. शालु सावरकर, संचालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. दिनेश घोडीचोर, शाखाध्यक्ष व श्री. कोमल चव्हाण, श्री विजय डोये, संचालक यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. प्रकाश ब्राम्हणकर, संचालक यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संस्थेचे प्रधान व्यवस्थापक श्री. विलास फटे, शाखा व्यवस्थापक श्री. संतोष बिसने, श्री. गुलाब भुरे, श्री. संदिप तिवाडे, श्री. रविशंकर रंगारी, व सर्व संस्था कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले.