33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आंबेडकरी साहित्यिक विचारवंत धनराज डहाट यांचे निधन

आंबेडकरी साहित्यिक विचारवंत धनराज डहाट यांचे निधन

0
110
नागपूर,दि.०७ः नागपूरातील आंबेडकर साहित्यिक, विचारवंत आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे सामाजिक कार्यकर्ता धनराज डहाट यांचे आज ७ मे रोजी पहाटे दुखद निधन झालेले आहे.त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर समतानगर अंबाझरी येथून दुपारी 4:00 वाजता निघेल व अंतिम संस्कार अंबाझरी घाटावर करण्यात येणार आहे.