अमरावती पोलिस आयुक्त एन.डी.रेड्डी ह्यांची नागपूरला सह पोलिस आयुक्त पदी बदली

0
7
राज्य पोलिस दलातील आयपीएस अर्थात भारतीय पोलिस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या असून अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ह्यांची नागपूरला सह पोलिस आयुक्त ह्या पदावर बदली करण्यात आली आहे,तर त्यांच्या जागी कुणाला देण्यात येणार आहे हे मात्र अद्याप “गुलदस्त्या”त आहे.