वीज पडून आमगाव तालुक्यात एकाचा मृत्यू

0
67

आमगाव,दि.२७ः तालुक्यात सायकांळच्या सुमारास वादळी वार्यासह आलेल्या पावसाने सर्वसामान्यांची एकच ताराबंळ उडाली असतानाच तालुक्यातील कालीमाती येथे सायकांळी ६ वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये  सतीश रामकृष्ण फुंडे(वय 55)यांचा मृत्यू झाला.