कोयलारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

0
23

चित्रा कापसे/तिरोडा- ग्राम पंचायत कोयलारी येथे केंद्रीय 15 व्या वित्त आयोगाअन्तर्गत ४५.५० लाख रूपये किंमतीचे नवीन प्रथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती तिरोडाचे सभापती तेजरामजी चौहान,सौ. तुमेश्वरी बघेले जिल्हा परिषद सदस्य वडेगाव,सौ.दीपाली ताई टेंभेकर पं. स. सदस्या,कोयलारीचे सरपंच रंजित वालदे,उपसरपंच दीवान कटरे, ग्रामविकास अधिकारी सातपुते,दुर्योधन राहंगडाले सदस्य ग्रामपंचायत,रविंद ठाकरे सदस्य ग्रा प, रंजित हटवार पोलिस पाटिल, माजी उपसरपंच मुकेश पटले ,सी. आर पटले मा.त.मु अध्यक्ष,उपदेश ठाकरे, विजय टेंभरे,श्यामराव तांडेकर माजी उपसरपंच,भावराव हटवार,रामभाऊ सोनवाने ,मनोहर रहगड़ले,अभियंता येडे,भेंडारकर ठेकेदार,अभिषेक हटवार ,गंगाधर परतेती परिचर व सर्व गावकरी उपस्थिति होते.