देवरी- तालुका राईस मिलर्स असोसिएशनच्या वतीने देवरी येथे प्रथम आगमनार्थ खासदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी खासदार जैन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नरेंद्र जैन, संजू अग्रवाल, मनीष अग्रवाल, अंकित अग्रवाल, प्रेमकुमार रहांगडाले, सुरेश हर्षे, केतन तुरकर, रमेश ताराम, धीरज अग्रवाल, दयेश अग्रवाल, खेमराज देशमुख, प्रकाश बगडिया, सुनील अग्रवाल, कैलास अग्रवाल, हनुमंतप्रसाद अग्रवाल व सचिन अग्रवाल सहित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





