Home विदर्भ खामखुरा येथे सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन

खामखुरा येथे सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन

0

अर्जुनी मोर,दि.30:- तालुक्यातील खामखुरा येथे दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत चार लाख रुपये निधीच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपुजन या विभागाच्या जि प सदस्या मंदाबाई कुंभरे यांचे हस्ते करन्यात आले. यावेळी उपसभापती आशा झिलपे सरपंच संजय राऊत उपसरपंच करुना जांभुळकर तथा ग्रा प सदस्य सरिता ऊईके मंगला बेदरे ममिता राऊत भाग्यश्री सयाम धनंजय दुनेदार ताराचंद ठाकरे देविदान साखरे माजी उपसरपंच शितल लाडे ईंजिनिअर नुतन सोनवाने ग्रामसेवक आंबेडारे तथा ग्रामस्त उपस्थित होते.

Exit mobile version