विदर्भ वीज पडून शेतकर्याचा मृत्यू September 30, 2017 0 14 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram गोंदिया,दि.30 :गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे आज शनिवारला वीज पडून शेतकरी किशोर वलथरे (४०) यांचा मृत्यू झाल्याची घटना दसर्याच्या दिवशी घडली.या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.