जि.प.सदस्य शेखर पटले यांचे निधन

0
12

गोंदिया,दि.३०-: गोंदिया जिल्हा परिषदेचे आसोली गटाचे काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य  शेखर पटेल (नवरगाव खूर्द निवासी, मन्नू मेडीकल गोंदिया) यांचे निधन  हिंदूजा हॉस्पीटल मुंबई येथे मगंळवारच्या  रात्री 1.30 वाजे दरम्यान झाले. त्यांचे पार्थीव शरीर आज सांयकाळी गोंदिया येथे आणले जाईल. उद्या दिनांक 31 जानेवारीला सकाळी 11.वाजे अंतीम संस्कार मोक्षधाम पार्वती घाट गोंदिया येथे होणार आहे.पटले यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद सदस्यांना धक्का बसला आहे.मनमिळाऊ स्वभावाचे सदस्य अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.