Home विदर्भ शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0

सडक अर्जुनी,दि.02ः- नुकत्याच झालेल्या झालेल्या विद्यापीठ प्रतिनिधीच्या निवडणुकीत सडक/अर्जुनी येथील एम.बी.पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी हितेश देवराम कोहळेची विद्यापीठ प्रतिनिधी निवड झाली.त्याने आपल्या निवडीनंतर खासदार प्रफुल पटेल व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापूरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपल्या शेकडो युवक मित्रासंह राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान चंद्रिकापूरे यांनी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.यावेळी तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आशिष येरणे, लोकपाल गहाणे, सचिन बावणकर, धिरज निर्वाण, ईशांत लोथे, आकाश डोंगरवार, नरेंद्र बिसेन, यज्ञेश उईके, खोमेश झाडे, ललित यावलकर, तेजस येरपुडे, खोमेश झोडे, मयुर देवरे हे होते.

Exit mobile version