Home विदर्भ बौध्दनगर येथे एमआरईजीएस कामाला सुरवात

बौध्दनगर येथे एमआरईजीएस कामाला सुरवात

0

सडक अर्जुनी,दि.22 -तालुक्यातील बौद्ध नगर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कामावर 300 मजूरांनी उपस्थिती दर्शविली होती.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश भाऊ चुऱ्हे ,सौ.इंदूताई परशुरामकर,सरपंच सौ, झिंगरे ताई आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version