Home विदर्भ प़ुंजणे जळालेल्या शेतकर्याला सानुग्रह मदत

प़ुंजणे जळालेल्या शेतकर्याला सानुग्रह मदत

0

अर्जुनी मोरगाव,दि.05ः- तालुक्यातील इटखेडा निवासी शेतकरी  आको महागूजी लोणारे यांच्या शेतातील धानगंजीला [ धानाच्या पुंजण्यास ] आग लागून धानगंजी पुर्णतः जळाल्याने  मदत म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने जि.प.च्या जिल्हानिधींतर्गत रु. ६८२५ ची सानुग्रह राशी मंजूर करण्यात आली.सदर रकमेचा धनादेस शेतकऱ्यास पं.स.अर्जुनी मोर चे सभापती अरविंद शिवनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बी.के.बंडगर विस्तार अधिकारी [ कृषी ],आर.पी.रामटेके विस्तार अधिकारी [कृषी ]उपस्थित होते.

Exit mobile version