नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवादी कारवाया सुरूच असतात. अशा वेळी या भागात उत्कृष्ट काम करणा?्या जिल्ह्यातील त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे,बीडीडीएस पथकातील सहायक फौजदार नितीन तोमर,पोलीस मुख्यालयातील हवालदार किशोर कटारे,गोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी भगीरथ पुसाम व इंसाराम देव्हारी,रामनगर पोलीस ठाण्याचे इमरान काझी,पोलीस उपमुख्यालय देवरीचे परमानंद नंदागवळी,सी ६० पथकातील नायक पोलीस शिपाई रमेश माहुर्ले, देवेंद्र काटेंगे,मंगेश तुरकर,सालेकसा पोलीस ठाण्याचे जयेंद्र उकरे,संजय कटरे यांचा समावेश आहे.