ईलेक्ट्रोहोमीओपॅथी संघटनेच्यावतीने पोलिसांना सेप्टी कीटचे वितरण

0
158

साकोली,दि.१३ः मेडीकल असोसिएसन आँफ ईलेक्ट्रोहोमीओपँथी साकोली तालुकाच्या वतीने साकोली पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना सेफ्टी किटचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष डाँ.रमेश द्रुगकर,तालुका अध्यक्ष डाँ भानुदास कापगते, डाँ. एम.टी.लेंडे,डाँ.दयामय बाला,डाँ.मालाकार,डाँ.लखन लांजेवार ऊपस्थित होते.