43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ परिचारिकादिनानिमित्त परिचारिकांचा सत्कार

परिचारिकादिनानिमित्त परिचारिकांचा सत्कार

0
163

blank

सडक अर्जुनी,दि.13ः- जागतिक परिचारिका दिनानिमित्त स्थानिय ग्रामीण रुग्णालयात सेवा देणार्या परिचारिकांचा सत्कार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंंघाचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते करण्यात आले.शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर.जिल्हा परिषद सदस्य रमेश चुरे,बाजार समिती सभापती डॉ.अविनाश काशिवार,रजनी गिर्हेपुंजे,डॉ. चंद्रशेखर मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

blank