37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home राजकीय डोंगरगावच्या सरपंचासह कार्यकर्त्यांचा आ.कोरेटेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश

डोंगरगावच्या सरपंचासह कार्यकर्त्यांचा आ.कोरेटेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश

0
281

blank

देवरी(सुभाष सोनवाने)दि.18ः- आमगाव-देवरी मतदारसंघातंर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथील सरपंचासह अनेकांनी आमदार सहसराम कोरेटेंच्या नेत्वृवार विश्वास ठेवत 17/09/2020 ला काँग्रेस पक्षात तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटिया यांच्या उपस्थितीत कॉंंग्रेस पक्षाचे दुपट्टे घालून प्रवेश केला.प्रवेश करणार्यामध्ये सरपंच गायत्रीबाई बारसे,सुभाष बारसे,दिपक बहेकार,रुतीराज डोये,देविदास डोये, आत्माराम बहेकार,किशोर डोये, शुभाष शहारे, जियलाल नागपुरे, भक्तप्रल्हाद वाढई, रमेश घासले, शुभास सहारे, अशोक मरसकोल्हे , भोजराज इनवाते,ग्यानिराम आग्रे, विजय मडावी,प्रमोद चौधरी, चुनिलालजी मेहर बाबूलालजी,पांडुरंग आंबेडारे,नीलकंठ उईके आदींचा समावेश आहे.

blank