41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home राजकीय तिरोडा तालुका युवासेना कार्यकारणी गठित

तिरोडा तालुका युवासेना कार्यकारणी गठित

0
17

blank

तिरोडा,दि.4-शिवसेनेच्या तिरोडा तालुका युवासेनेची कार्यकारणी शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आली.युवासेना तालुका अध्यक्षपदावर कपिल भोंडेकर यांची निवड करण्याात आली.तसेच तालुका उपाध्यक्ष मनंजय वानखेड़े ,सचिव आशीष रहांगडाले यांची ,उपसचिवपदावर हर्षल गजभिये आणि युवासेना तिरोडा तालुका प्रवक्तापदी निशांत ठाकरे यांची निवड करण्यात आली.भोंडेकरसह नवनियुक्त युवासेनेच्या पदाधिकायानी जिल्हा प्रमुख शिवहरे यांचे आभार मानले आहे.