38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ वाघाने केली हल्याची शिकार

वाघाने केली हल्याची शिकार

0
48

blank

गोंदिया,दि.१०-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला बिटातंर्गत येणाèया रेल्वे जंगल परिसरात वाघाने हल्याची शिकार ८ तारखेला केल्याची घटना उघडकीस आली आहे.अरततोंडी येथील शेतकरी तुलाराम कवडू राखडे यांचा हल्ला असून सायंकाळी जंगलात चारण्यासाठी नेले असताना ही घटना घडली.हल्याची qकमत अंदाजे १६००० हजार असल्याचे वृत्त असून वनपाल ए.एम.मते व व्ही.पी.बडोले यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.

blank