गुन्हेवार्ता देऊळगाव राजा बायपास वर भीषण अपघात August 23, 2021 0 65 FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram बुलढाणा-देऊळगाव राजा बायपास वर भीषण अपघात ट्रक आणि बस समोरासमोर धडकले एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर अठरा जखमींना ग्रामीण रुग्णालयात जळगाव राजा येथे हलवले .