41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक जयश्री शिरसाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जयश्री शिरसाटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
108

blank

गोंदिया- जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा सावरीटोला येथील शिक्षिका जयश्री निळकंठ सिरसाटे यांना रयतेचा कैवारीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले.

जयश्री सिरसाटे यांनी विपूल प्रमाणात लेखन केले. त्याचबरोबर त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले. त्यांच्या कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथे सेवा निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी. बी. जाधव यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास राहणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती. शिक्षण वर्गाकडून जयश्री सिरसाटे यांचे अभिनंदन करण्यात आले.

blank