36.6 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय विदर्भवादी नेते राम नेवले यांचे निधन

विदर्भवादी नेते राम नेवले यांचे निधन

0
67

blank

नागपूर,दि.17ः-जय विदर्भ पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांचे आज  १७ नोव्हेंबरला रात्री 1.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 74 होते. त्यांच्यावर आज दि.१७ नोव्हेंबर रोजी बुधवार ला सकाळी ११ वाजता मानेवाडा घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

blank