
तिरोडा : तिरोडा न्यायालयात शहीद महेंद्र पारधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी दीवानी न्यायाधीश कारेमोरे, सरकारी वकील सेंगर, खान, अजय यादव, अशोक मलेवार, माधुरी रहांगडाले, उमेश गंगापारी, नरेश शेंडे, प्रणय भंडारकर, अश्विन गेडाम, सुलाखे, गजानन पारधी, देवेंद्र चौधरी, सुप्रिया वासनिक उपस्थित होते.तिरोडा वकील संघ, कर्मचारी व कारकून यांच्यावतीने श्रद्धांजली देण्यात आली.





