37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय आमदार रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस साजरा

आमदार रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा स्थापना दिवस साजरा

0
35

blank

तिरोडा- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी तिरोडा तालुकातर्फे स्थापना दिवस संपन्न झाले यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून पक्षाचाध्वजारोह्न करण्यात आले. यावेळी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी, कृउबास सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले,तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,जि.प.सदस्या एड.माधुरी रहांगडाले, माजी उपाध्यक्ष देवेंद्र तिवारी, कृउबास संचालक घनश्याम पारधी,जितेंद्र रहांगडाले, दीपक पटले,ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष डीलेश पारधी,खळबंदा उपसरपंच सुभाष साठवणे, ग्रा.प.सदस्य ममता कुंदभरे,भाजप कार्यकर्ता खडकसिंग जगणे,राजू भांडारकर,शुक्राचार्य ठाकरे, विलास पटले व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

blank