43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय फुलचुर येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण

फुलचुर येथे भाजपा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण

0
36

blank

गोंदिया : भारतीय जनता पार्टीच्या स्थापनादिनानिमित्त आज ६ एप्रिल रोजी फुलचुर चौकावर पक्षाचे ध्वजारोहण करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, माजी जि. प. सदस्य राजेश चतुर, सरपंच कोमल धोटे, उपसरपंच महेंद्र शहारे, अशोक लिचडे, जयंत शुक्ला, माजी सरपंच लक्ष्मी निर्वीकार, अशोक इटानकर, सुभान रहांगडाले, जिवनलाल बन्सोड, गणेश धोटे, अशोक हरिणखेडे, शंभुशरण ठाकुर, चंद्रभान तरोणे, अशोक जयसिंघानी, गोल्डी गावंडे, पंकज उके, देवलाल पटले, सुरेंद्र दमाहे, दलजितसिंह मान, सुरेखा भेंडारकर, इशा गौतम, रजनी तिडके, टेकचंद बलभद्रे, इश्‍वर चक्रवर्ती, पप्पु गौतम, अंकित जैन, नितीश शाह, पलास लालवानी, जशपालसिंह चावला, पुरूषोत्तम ठाकरे, महेंद्र ठाकरे आदि उपस्थित होते.
यावेळी माजी आ. अग्रवाल, संजय कुलकर्णी, राजेश चतुर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अशोक लिचडे यांनी तर आभार सुभान रहांगडाले यांनी मानले.

blank