35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चव्हाण सन्मानित

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री चव्हाण सन्मानित

0
64

blank

गोंदिया-गोंदिया शिक्षण संस्थेतर्फे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा स्थानिक एनएमडी महाविद्यालयाच्या सभागृहात 12 मे रोजी आयोजित कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते चव्हाण यांना शाल व स्मृति चिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक निखील जैन,आमदार मनोहर  चंद्रिकापुरे, मध्यप्रदेशचे माजीमंत्री तथा आमदार गौरीशंकर बिसेन,खनिज महामंडळाचे अध्यक्ष गुड्डा जयस्वाल, माजी खासदार मधुकर कुकडे,डाॅ.खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाराम परशुरामकर,भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, नरेश महेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर यांच्यासह गोंदिया शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

blank