आमगावचे एपीआ़य पवार 2 लाखाच्या लाच प्रकरणी जाळ्यात

0
236

गोंदिया —जिल्यातील आमगाव पोलीस स्टेशनचे एपीआय श्रीकांत पवार  2 लाख रुपयाच्या लाच प्रकऱणात एका खासगी इसमासह एसीबीच्या जाळ्यात आज १२ डून रोजी अडकले.सरकारी जमिन विक्री प्रकरणात आपल्याविरुध्द तक्रार असल्रयाचे सांगत कारवाई न करण्याकरीता पाच लाखाची मागणी केली होती तडजोडी अंती दोन लाख रुपयात बोलणी झाली.परंतु फिर्यादीला लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्छयाने तक्रार नोंदवली होती.