सोनी येथे पांदण रस्ता बांधकामाचे भुमिपुजन संपन्न

0
47

गोरेगांव,दि.13 –गोरेगाव तालुक्यातील सोनी ग्रामपंचायती अंतर्गत 15व्या वित्त आयोगाच्या सुमारे 25 लाख निधीतून मातोश्री पांदण विकास योजनेतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी उपसंरपंच झनकलाल चव्हाण, ग्राम पंचायत सदस्य पियुष बघेले, नरेन्द्र मरस्कोल्हे, चंद्रसेन पुंडे,संजय मेश्राम, निला कोहरे, ममता पटले, लीला ध.कोहरे,शिसुला घारपिंडे, ममता घारपिंडे, सरिता पुंडे, डोमाजी बोपचे, तंमुस अध्यक्ष प्रकाश बघेले, माजी सरपंच ममता चव्हाण, चंद्रशेखर बोपचे, लखनलालजी पटले,नारायण बघेले, डाँ.बुधराम रहांगडाले, तिलकचंद पटले, हनुजी बोपचे,भेजराम बोपचे, संजय लखनलाल पटले, गुड्डु पुंडे, भुमेश्वर चव्हाण  आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.