महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा संवाद दौरा

0
18

गोंदिया- शासकीय विश्रामगृह येथे मनविसे पदाधिकारी यांचा संवाद दौरा साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नेमणूक केलेले पदाधिकारी यांचा विदर्भ दौरा नुकताच झाला असून त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी यांचा सोबत संवाद साधला.
यांनी आलेल्या पदाधिकाऱ्यां विषयी माहिती दिली इथल्या सर्व प्रमुख संघटक चेतन पेडणेकर व संतोष गांगुर्डे यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले तसेच मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर पुर्णबांधणीची सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी सेनेचे संघटन बळकट करावे व पक्षाचे ध्येय धोरणे, विद्यार्थ्यांना होणारे अन्याय आपण कशाप्रकारे ते निकाले लावे या विषयी योग्य तो मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी यांचे काय अडचण व व्यथा त्यांनी संपूर्ण प्रकारे जाणून घेतली.मनविसेच्या आढावा बैठकीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी,यांच्या उपस्थतीत तिरोडा तालुक्यातील पूर्व नगरसेवक संतोष मोहने यांना जिल्हाउपाध्य पदी नियुक्ती पदी पत्र देण्यात आले.मोरगाव अर्जुनी विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष पदी सतिष कोसरकर,मोरगाव अर्जुनी तालुका अध्यक्ष पदी टूणेशकुमार तरजुले,मोरगाव अर्जुनी शहर अध्यक्ष, बाबूलाल नेवारे तसेच मनविसे गोंदिया तालुका अध्यक्ष पदी संस्कार लदरे शहर सचिव पदी रितीक नागपुरे, शहर अध्यक्ष पदी निशचल पालीवार यांना देण्यात आले.या प्रसंगी गोंदिया जिल्हा संपर्क अध्यक्ष राहुल बालमवार, मनविसे उपाध्यक्ष मंगेश डुके, मनविसे विदर्भ प्रभारी आदित्य दुरुकर, जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे, मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल श्रीवास, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा,जिल्हा सचिव सुरेश ठाकरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष क्षितिज वैद्य तालुका अध्यक्ष रजत बागडे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे,गोरेगाव तालुका अध्यक्ष शैलेश जाबुळकर ,लेखु रहांगडाले,तिरोडा शहर अध्यक्ष प्रकाश फटींग, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, व रितेश गर्ग, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, प्रसिद्धी प्रमुख कृष्णा ढोंगे,मनविसे शहर उपाध्यक्ष निखिल गडपायले, आमगांव मनविसे तालुका अध्यक्ष चंदन बावने, तिरोडा तालुका अध्यक्ष जीतेन्द्र कोसरकर, सालेकसा तालुका अध्यक्ष गोल्डी भाटीया व सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.