40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता माहूरकुडा रानडुक्कर शिकार प्रकरणी आरोपींना वन कोठडी

माहूरकुडा रानडुक्कर शिकार प्रकरणी आरोपींना वन कोठडी

0
42

blank

अर्जुनी मोर,दि.13- तालुक्यातील अर्जुनी मोर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सह वनक्षेत्र महागाव बीट माहूरकुडा येथे गैल्या दहा जुलै रोजी सकाळी रानडुक्कर या वन्य प्राण्यांची शिकार करून मास विक्री करत असल्याच्या गुप्त माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. या प्रकरणातील रस्व आरोपींना न्यायदंडाधिकारी यांनी 13 जुलैपर्यंत वनकोठडीत सुनावली आहे.

आरोपी मध्ये प्रल्हाद मडावी, लालचंद डोंगरे, मंगल मडावी, गणपत मडावी आणि दसरथ कोल्हे सर्व राहणार माहूरकुडा यांचा समावेश आहे.

blank