38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home Top News दोन मराठी वीर शहीद, 5 दहशतवाद्यांचा केला खात्‍मा

दोन मराठी वीर शहीद, 5 दहशतवाद्यांचा केला खात्‍मा

0
36

जम्मू काश्मीर – जम्मू-काश्मीरजवळच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत नाशिकच्या जवानासह दोन वीर शहीद झाले आहेत. नाशिक जिल्‍ह्यातील चांदवड तालुक्‍यातील बायले गावातील रहिवाशी नायक शंकर चंद्रभान शिंदे आणि कर्नाटकातील विजापूरचे सहदेव मोरे असे या शहीद जवानांची नावे आहेत.

blank